शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बारा लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 00:26 IST

तालुक्यातील नंदनज येथे वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘पाणी व्यवस्थापन - संवर्धन’ या संकल्पनेवर सात दिवसीय युवक-युवती शिबीर पार पडले. श्रमदानातून दोन डोंगरी शेततळी तयार केली. वन्यप्राणी, पशु, पक्ष्यांसाठी हे जलकुंभ अर्पित केले.

ठळक मुद्देश्रमदान : युवक - युवतींनी शिबिरात ५६ तासात निर्माण केले डोंगरी शेततळे, टाकाऊ वस्तूंचा वापर, रस्ताही केला

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : तालुक्यातील नंदनज येथे वैद्यनाथ कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘पाणी व्यवस्थापन - संवर्धन’ या संकल्पनेवर सात दिवसीय युवक-युवती शिबीर पार पडले. श्रमदानातून दोन डोंगरी शेततळी तयार केली. वन्यप्राणी, पशु, पक्ष्यांसाठी हे जलकुंभ अर्पित केले.यावेळी दत्ताप्पा ईटके, एनएसएस जिल्हा समन्वयक डॉ. सोपान सुरवसे, उपाध्यक्ष डॉ.दे.घ.मुंडे, डॉ.हरिश्चंद्र वंगे, सरपंच अनिल गुट्टे यांची उपस्थिती होती. या उपक्रमात बाळासाहेब कडबाने, धीरज जंगले, धनजंय आढाव, मोहन व्हावळे, उपप्राचार्य डॉ.जगदीश जगतकर, प्रा.डॉ.डी.व्ही. मेश्राम, प्रा. डी. के. आंधळे, प्रा. गया नागोराव, प्रा. वीरश्री आर्या, प्रा. नारायण पाळवदे, ग्रंथपाल शंकर धांडे, प्रा.योगेश रेड्डी, प्रा.एन. एस. जाधव, प्रा.बी.एस. सातपुते, प्रा.टी.ए. गित्ते आदींनी सहभाग घेतला. आयोजन प्रा.डॉ. माधव रोडे यांनी केले. त्यांना अंबिका रामदासी, कमलाकर गुट्टे, विवेक आघाव, विश्वजीत आंधळे, वैष्णवी कुलकर्णी, रिशा वानखेडे, अश्विनी फड, प्रतीक्षा कराड, सुनील गुट्टे, दीपक गुट्टे, जुबेर सय्यद, एजाज पठाण, उमेश लहाने, राजू जाधव यांनी सहकार्य केले. शिबिरात प्रा.रोडे यांनी युवकांना मोबाईल,फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप विसरुन श्रमसंस्कार, जलसंस्कार, माणुसकीची गाणे शिकवली, लोकसंवाद शिकवला यात ७५ युवक, ५५ युवती, २० ग्रामस्थांचा सहभाग घेतला.

टॅग्स :BeedबीडStudentविद्यार्थीwater shortageपाणीटंचाई