शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

कुख्यात गुंडाकडून विवाहितेवर अत्याचार; बळजबरीने गोळ्या खायला लावून केला गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 18:55 IST

आरोपीने पीडितेला शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले व याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पोबारा केला.

ठळक मुद्देलग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने विवाहितेवर अत्याचार

बीड : विवाहितेवर बळजबरीने अत्याचार केला. ती गर्भवती असल्याचे कळाल्यावर महिनाभराच्या आत लग्न करण्याचे आमिष दाखवून बळजबरीने गोळ्या खायला देऊन गर्भपात केला. ही धक्कादायक घटना शहरात ८ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. यावरून गुन्हा नोंद झाला असून, आरोपी फरार आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील गांधीनगरातील एका ३२ वर्षीय पीडित महिलेवर १४ फेब्रुवारी २०१७ ते ३१ जानेवारी २०२१ या दरम्यान अमोल लक्ष्मण पौळे (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) याने वारंवार बळजबरीने अत्याचार केला. यातून पीडितेला गर्भधारणा झाली. याची माहिती होताच अमोल पौळे याने महिन्याच्या आत लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला विश्वास दिला. त्यानंतर तिला बळजबरीने दोन गोळ्या खायला लावल्या. त्याच रात्री तिचा गर्भपात झाला. आरोपीने पीडितेला शहरातील एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले व याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन पोबारा केला. पीडितेने ८ सप्टेंबर रोजी शहर ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. त्यावरून अमोल पौळेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.

हेही वाचा - पीक विमा कंपनीला मोठा नफा, शेतकऱ्यांना मिळू शकतात हेक्टरी १० हजार ?

आरोपी कुख्यात गुन्हेगारया प्रकरणातील आरोपी अमोल पौळे हा अंबाजोगाईच्या गुन्हे विश्वातील कुख्यात गुंड आहे. त्याच्या सततच्या धमक्या व दबावामुळे पीडितेने तक्रार करण्याचे धाडस दाखवले नाही. काही महिन्यांपूर्वीच शहरातील एका तरुणाच्या खून प्रकरणात त्याचा समावेश होता.

हेही वाचा - विद्यार्थिनीशी आक्षेपार्ह चॅटिंग; विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड