शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

कापूस पणनमहासंघाच्या संचालकपदी राजकिशोर मोदी, विष्णुपंत सोळंके यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 18:37 IST

राजकिशोर मोदी हे गेली तीन दशकापासून सहकार क्षेत्रात विविध माध्यमातून कार्यरत आहेत.

अंबाजोगाई :-  महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाची सन २०२३-२४ साठीची निवडणूक नुकतीच पार पडली.यामध्ये पणन महासंघ महाराष्ट्र राज्याच्या संचालक पदी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष तथा वैधानिक विकास महामंडळाचे माजी सदस्य राजकिशोर मोदी, तसेच अॅड. विष्णुपंत सोळंके, माजी उपाध्यक्ष कापूस पणन महासंघ यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात झाली आहे.    

राजकिशोर  मोदी हे गेल्या नऊ वर्ष महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांची पंचवार्षिक मुदत संपल्यानंतर  चार वर्ष अॅड. विष्णुपंत सोळंके हे पणन महासंघाचे उपाध्यक्ष म्हणून काम पहात होते. या दोन्ही संचालकांच्या बिनविरोध निवडीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित  पवार, कृषीमंत्री  धनंजय मुंडे यांनी प्रयत्न तथा सहकार्य केले.

राजकिशोर मोदी हे गेली तीन दशकापासून सहकार क्षेत्रात विविध माध्यमातून कार्यरत आहेत. अंबाजोगाई नगर परिषद येथे नगरसेवक, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष अशी गेली तीस ते पस्तीस वर्षापासून राजकिशोर मोदी शहरवासीयांची सेवा करत आहेत.तसेच राज्य पातळीवर राज्यातील नगराध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करताना देखील त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

टॅग्स :Beedबीडcottonकापूस