शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये कुंटणखान्यावर छापा; आंटीसह दलाल ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:34 IST

जिजाईनगर भागात राहत्या घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर शिवाजीनगर पोलिसांचा रविवारी दुपारी अचानक छापा टाकला. यामध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीसह एका दलालाही ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील जिजाईनगर भागात राहत्या घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर शिवाजीनगर पोलिसांचा रविवारी दुपारी अचानक छापा टाकला. यामध्ये कुंटणखाना चालविणाऱ्या आंटीसह एका दलालाही ताब्यात घेतले. त्यानंतर दोन पीडित महिलांचीही सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.अश्विनी राजु सोळंके (२८ रा.बीड), दीपक ज्ञानोबा रत्नपारखी (२६ रा.बीड) अशी ताब्यात घेतलेल्या आंटी व दलालाचे नाव आहे. अश्विनीने बार्शी रोडवरील जिजाईनगर भागात जानेवारी महिन्यात एक घर किरायाने घेतले होते. पंधरा दिवस वातावरण पाहिल्यानंतर तिने दीपकच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय सुरू केला. दीपकने ग्राहक आणायचे आणि अश्विनीने महिलांची जुळवाजुळव करायची, असा काहीसा प्रकार त्यांचा सुरू होता.ही माहिती शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि. शिवलाल पुर्भे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथकामार्फत सापळा लावत दुपारी अडीच वाजता छापा टाकला. यामध्ये दीपक व अश्विनीला ताब्यात घेतले. बीडमधीलच २ महिलांची यातून सुटका केली. त्यांच्यावर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करणार असल्याचे पुर्भे यांनी सांगितले. पुर्भे यांच्यासह पोह खेडकर, प्रधान, आनवणे, सय्यद, सपकाळ यांचा कारवाईत समावेश होता.८०० रुपयांत झाला सौदा.पोलिसांनी ८०० रुपये घेऊन आपल्या डमी ग्राहकाला पाठविले. दलाल व आंटीच्या हातात पैसे सोपविल्यानंतर येथे कुंटणखाना चालत असल्याची माहिती ग्राहकाने ती पोलिसांनी दिली. त्यानंतर अचानक छापा टाकण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाडArrestअटक