शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोटेशन भरले, आता वीज जोडणीसाठी पैसे मागतात; हतबल शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 20:31 IST

दोन वर्षापूर्वी तालुक्यातील टाकळी येथील धनराज घुले आणि इतर दोन शेतकऱ्यांनी  वीज जोडणीसाठी कोटेशन भरलेले आहे.

- मधुकर सिरसट केज (बीड) : दोन वर्षांपासून वाट पाहूनही शेतपंपासाठी विद्युत जोडणी देण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्याने पैसे मागितल्याने हतबल शेतकऱ्याने महावितरणच्या कार्यालया समोरच आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षक फुलचंद डापकर यांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. धनराज घुले असे शेतकऱ्याचे नाव आहे. 

दोन वर्षापूर्वी तालुक्यातील टाकळी येथील धनराज घुले आणि इतर दोन शेतकऱ्यांनी  वीज जोडणीसाठी कोटेशन भरलेले आहे. परंतु अद्याप त्याला वीज जोडणी दिलेली नाही. वीज नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे.  महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता घुले यांना गुत्तेदाराकडे पाठविण्यात आले. यावेळी गुत्तेदाराने 35 हजार रुपयांची  मागणी केली. त्यामुळे शेतकरी घुले यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्मदहनाचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच  केज पोलीस ठाण्याचे श्रीकांत चौधरी, उमेश आघाव, शेख मतीन, दिलीप गित्ते, आवेज शेख, नितीन जाधव यांनी घटनास्थळी जाऊन धनराज घुले याला ताब्यात घेतले.

पैशाची मागणी केली नाहीसदर शेतकऱ्यास एसीएफ मधून वीज जोडणी देण्यात येणार आहे. परंतु त्याच्या अगोदर दोन शेतकरी आहेत. त्यामुळे जोडणीला उशीर झाला. तसेच गुत्तेदाराने पैसे लागत असल्याचे सागितले असावे, अशी माहिती सहाय्यक उपअभियंता मुंडे यांनी दिली.

राजकारणामुळे काम आडवलेगावातल्या स्थानिक राजकारणामुळे वीज जोडणीचे काम अडविले गेल्याचा आरोप शेतकरी धनराज घुले यांनी केला. 

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी