शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मानवी साखळीतून शिक्षणाच्या बाजारीकरणाचा केला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 00:33 IST

बेरोजगारी व शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात एकत्र येऊन राज्यभरात एकाच दिवशी एकाच वेळी एक अभिनव पद्धतीचे निषेधात्मक आंदोलन म्हणून रविवारी मानवी साखळी करण्यात आली. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून नगर रोडवर ही साखळी करण्यात आली.

ठळक मुद्देअभिनव निषेध : क्रांतिकारी गीतातून तरूणांनी मांडल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बेरोजगारी व शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात एकत्र येऊन राज्यभरात एकाच दिवशी एकाच वेळी एक अभिनव पद्धतीचे निषेधात्मक आंदोलन म्हणून रविवारी मानवी साखळी करण्यात आली. बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून नगर रोडवर ही साखळी करण्यात आली.या मानवी साखळीच्या माध्यमातून निषेध नोंदवण्यासाठी शहरातील विद्यार्थी, युवक, महिला, नागरिकांनी, मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. यावेळी विविध मागण्यांचे फलक आंदोलकांनी हातात उंचावले होते तसेच क्रांतिकारी गीते सादर करून विद्यार्थी व युवकांनी आपल्या समस्या मांडल्या. दिवसेंदिवस रोजगार व शिक्षणविषयक समस्या जटील बनत चालल्या आहेत.गेल्या काही वर्षात देशातील व राज्यातील शिक्षण रोजगार विषयक प्रश्नांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे.या आहेत मागण्याबीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून विद्यार्थ्यांची सर्व प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ करा. शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दृष्ट्या मागास घटकांना खाजगी शाळेत असलेल्या २५ % राखीव प्रवेश आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करा, या नियमाचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करावी, एससी, एसटीचा नोकरीतील अनुशेष त्वरित भरून काढा, व्यावसायिक अभ्यासक्रमाची बंद केलेली शिष्यवृत्ती पूर्ववत सुरु करा, मुलींना बारावीपर्यंत मोफत बस पास योजनेची सर्वत्र तात्काळ अंमलबजावणी करा. सरकारी सेवांमधील तीन लाखांहून अधिक नोंदणीकृत रिक्त जागा भराव्यात अशी मागणी सहभागी नागरिकांनी केली.

टॅग्स :Beedबीडagitationआंदोलन