शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

'अच्छे दिन'ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 17:34 IST

NCP Protest : आंदोलकांनी रस्त्यावर चूल मांडून गॅस दरवाढीचा निषेध केला. 

ठळक मुद्देमहागाई विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा परळीत एल्गार

परळी : इंधन दरवाढीमुळे 'अच्छे दिन'ची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात निदर्शने केली. महिला आंदोलकांनी रस्त्यावर चूल मांडून गॅस दरवाढीचा निषेध केला. 

हे आंदोलन बीड जिल्हा परिषदेतील गटनेते अजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी करण्यात आले. युपीए सरकारच्या काळात घरगुती गॅसच्या किंमती ५०० रुपयांच्या आत असताना बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी चूल मांडून आंदोलन केले होते. मात्र, आता खासदार संसदेत महागाई विरोधात बोलत नाहीत, अशी टीका अजय मुंडे यांनी केली. 

यावेळी रा.कॉ.चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण  पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, डॉ. संतोष मुंडे यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनात बाळासाहेब देशमुख, दीपक देशमुख, किशोर पारधे, माणिक फड, अय्युब पठाण, माऊली गडदे, सुरेश टाक, विजय भोईटे, गोपाळ आंधळे, राजाभाऊ पौळ, संजय फड, वैजनाथ सोळंके, अनिल अष्टेकर, वैजनाथ बागवले, राजाखान पठाण, कुमार व्हाव्हरे, लालाखान, जयपाल लाहोटी, सरचिटणीस अनंत इंगळे, अजीज कच्ची, सय्यद सिराज, मोहनराव सोळंके, रामेश्वर कोकाटे, वसंत तिडके, राजेंद्र सोनी, भरत शिंदे, रवींद्र परदेशी, विनायक राठोड, दत्ता सावंत, शंकर कापसे, सुरेश नानवटे, माणिक सातभाई, भागवत मुंडे, मोहन मुंडे, कमलकिशोर सारडा, प्रा.रघुनंदन खरात, अल्ताफ पठाण, गफार काकर, बळीराम नागरगोजे, अमर रोडे, ज्ञानेश्वर होळंबे, अमित केंद्रे, बालाजी गित्ते, तुकाराम आघाव, महिला आघाडीच्या अन्नपूर्णाताई जाधव, संगीता धुमाळ, चित्राताई देशपांडे, अर्चना रोडे, युवती शहराध्यक्ष पल्लवी भोईटे आदींचा सहभाग होता. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसBeedबीड