शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

रानमेव्याची समृद्धी ! लॉकडाऊनने झाली कमाल, शेतात आढळल्या मोहळाच्या आठ पोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 15:47 IST

आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील शेतातील प्रकार   

ठळक मुद्देअहो आश्चर्यम... एक नव्हे तब्बल आठपोळ्याचे मोहोळलॉकडाऊन काळात शेतात ठेवला होता माठ 

- नितीन कांबळे

कडा (बीड )  - आजवर एक पोळी असलेली मोहळ झाडावर किंवा कुठे तरी उंचीवर आपण पाहिले असेल, पण आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील शेतकरी महादेव सर्जेराव घुले यांच्या शेतात रविवारी मधाच्या तब्बल आठ पोळ्या एकाच ठिकाणी आढळून आल्या आहेत. शेतातील एका माठात हे मधाचे पोळे आढळून आल्याने लॉकडाऊनमुळे सकारात्मक परिणाम होऊन रानमेव्याची गोडी आठ पटीने वाढल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

महादेव सर्जेराव घुले यांचे गावापासून जवळच शेत आहे. शेतात जनावरं व शेळ्यासाठी घास केला आहे. याच कांद्याच्या शेतात एक मातीचा माठ ठेवलेला होता. काही कारणास्तव हा माठ त्यांनी बाजूला करण्याचा पर्यंत केला. यावेळी आजवर कधीच दिसले नाही असे दृश्य त्यांना दिसले. माठात मधमाश्यांनी तब्बल आठ पोळ्या तयार केल्याचे आढळून आले. तो माठ त्यांनी उचलुन तसाच गावात आणला. मधाच्या एकाचवेळी आठ पोळ्या ग्रामस्थांसाठी आश्चर्यचा विषय ठरत आहे. असे दृश्य पहिल्यांदाच बघत असल्याचे उपसरपंच विजय डुकरे यांनी सांगितले. 

लॉकडाऊन काळात ठेवला होता माठ लाॅकडाऊन काळात शेतात पाणी पिण्यासाठी माठ ठेवला होता. नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. आता कांदे काढताना तो माठ पाहिला तर त्यात मधाच्या पोळ्या आढळून आल्या. मोहळ धुर करून उठवले. त्यात आठ पोळ्याचे मोहळ होते. त्यातून तब्बल साडेतीन किलो मध मिळाला असल्याची माहिती शेतकरी महादेव सर्जेराव घुले यांनी सांगितली. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीBeedबीड