शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

धारूर घाटात खासगी बस उलटली; १ ठार, ३५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 03:53 IST

धारूर ते तेलगाव रस्त्यावर धारूर घाटात मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास उदगीर ते औरंगाबाद जाणारी खासगी बस उलटल्याने बसमधील १ महिला प्रवासी ठार झाली, तर ३५ जण जखमी झाले. यातील ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी आहेत.

धारुर : धारूर ते तेलगाव रस्त्यावर धारूर घाटात मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास उदगीर ते औरंगाबाद जाणारी खासगी बस उलटल्याने बसमधील १ महिला प्रवासी ठार झाली, तर ३५ जण जखमी झाले. यातील ५ ते ६ प्रवासी गंभीर जखमी आहेत.धारूर घाटात २७ मे रोजी रात्री २.३० वाजता उदगीर ते औरंगाबाद जाणारी हमसफर ट्रॅव्हल्सची बस (क्र. एमएच २० डब्ल्यू ९९०६) उलटली. यामध्ये लक्ष्मीबाई मोतीराम नळगीकर (वय ५८) या गंभीर जखमी झाल्याने त्यांना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच इतर ५ प्रवासी गंभीर जखमी असून, १४ प्रवाशांना प्राथमिक उपचार करुन अंबाजोगाई रुग्णालयात हलविण्यात आले. यात समर्थ विद्यासागर कदम, संदीप दिघांबर काळे, गणपत इंद्रजीत राठोड, संतोष रवींद्र कुलकर्णी, दीपा विद्यासागर कदम, प्रणव संतोष कुलकर्णी, वर्षा सतीश कांबळे, सूर्यकांत बाबूराव आणोरे, शाम नामदेव गडदे, ओमप्रकाश बाबुराव कदम, बालाजी त्रिंबक घुले, जयश्री मुरलीधर शिरुरे, मुरलीधर बळवंत शिरुरे, सचिन सुहास काटे, विलास माधवराव पाटील यांचा समावेश आहे. इतर १६ किरकोळ जखमी होते त्यांच्यावर धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.