शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

येणाऱ्या निवडणुकांसाठी तयारीला लागा - राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:39 IST

बीड : पक्ष बांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाडा दौºयावर आहेत. शुक्रवारी ते बीड येथे आले होते. यावेळे येणाºया निवडणुकांसाठी तायरीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच गेवराई, केज, दिंद्रूड येथील विविध कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली.विधानसभा, लोकसभेच्या निवडणूका जवळ येत आहेत. या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागवे विकासासंदर्भांत पक्षाची धोरणे जास्ती, जास्त ...

बीड : पक्ष बांधणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेमराठवाडा दौºयावर आहेत. शुक्रवारी ते बीड येथे आले होते. यावेळे येणाºया निवडणुकांसाठी तायरीला लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच गेवराई, केज, दिंद्रूड येथील विविध कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली.

विधानसभा, लोकसभेच्या निवडणूका जवळ येत आहेत. या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागवे विकासासंदर्भांत पक्षाची धोरणे जास्ती, जास्त लोकांपर्यंत पोहचवावे. तसेच निवजणुकीच्या दृष्टीने पुढील रणनिती काय असावी याविषयी कार्यकर्त्यांना सूचना केल्या. सकाळी ११ वाजता ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी भाजप सरकारला धारेवर धरले. तसेच पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत असे भाकीत देखील त्यांनी यावेळी वर्तवतले.त्यानंतर ठाकरे केजकडे रवाना झाले. येथे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या राजगड संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. येथे ते म्हणाले की, काही ठिकाणी नवीन रस्ते झाले आहेत तर काही ठिकाणी खड्डे आहेत. त्यातून वाट काढत केज येथे उद्घाटनासाठी आलो आहे. नवरात्रीनंतर केज येथे जाहीर सभा घेऊन महाराष्ट्राच्या हिताचे विचार मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाकरे यांच्या हस्ते केज पंचायत समितीच्या शेतकरी भवनामध्ये तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियातील महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी ठाकरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांशी संवाद साधून आस्थेने चौकशी केली.यावेळ राजू पाटील, अभिजित पानसरे, अनिल शिदोरे, जिल्हाध्यक्ष सुमंत धस, श्रीराम बादाडे, वैभव् काकडे, शैलेश जाधव यांच्यासह मनसे महिला आघाडीच्या रेखा अंभुरे सह मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेवराईत कार्यालयास भेटराज ठाकरे हे औरंगाबाद वरून बीडकडे येत असताना, सकाळी १० वाजता गेवराई येथे शहरातील मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या राजगड कार्यालयाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तालुकाध्यक्ष जयदीप गोल्हार, गणेश पवार यांच्या सह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडRaj Thackerayराज ठाकरेMarathwadaमराठवाडाElectionनिवडणूक