शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सातारा जिल्ह्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या सातारा आणि बीडच्या पोलिसांना आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केली. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील नाळवंडी येथील लक्ष्मी तांड्यावर घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.बीड तालुक्यातील नाळवंडी तांडा येथील गोवर्धन लक्ष्मण राठोड आणि मैदा येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सातारा जिल्ह्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या सातारा आणि बीडच्या पोलिसांना आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केली. ही खळबळजनक घटना बीड तालुक्यातील नाळवंडी येथील लक्ष्मी तांड्यावर घडली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.

बीड तालुक्यातील नाळवंडी तांडा येथील गोवर्धन लक्ष्मण राठोड आणि मैदा येथील देवीदास मोतीराम राठोड या ऊसतोड मुकादामांवर उचल घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातील भूईज ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या दोघांना अटक करण्यासाठी २३ मे रोजी भूईज ठाण्याचे पोलीस कर्मचारी जितेंद्र इंगुळकर आणि भोसले हे बीड जिल्ह्यात आले होते.

त्यांनी पिंपळनेर पोलिसांना सदर प्रस्तावित कारवाईबद्दल कल्पना दिली असता पोलीस कर्मचारी कांदे यांना त्यांच्यासोबत मदतीला देण्यात आले. या सर्वांनी लक्ष्मी तांडा येथे जाऊन गोवर्धन राठोड यास ताब्यात घेतले असता त्याने हुज्जत घालण्यास सुरुवात केली. ‘तुम्हाला महागात पडेल, मी पत्रकारांना बोलावून घेईल’ अश्या धमक्या तो देऊ लागला.

त्याचा गोंधळ ऐकून त्याची पत्नी राधाबाई राठोड, सून सुनिता राठोड, मुलगा संजय राठोड तसेच त्याचे गावातील शिवाजी लिंबा राठोड, नरहरी काशीनाथ राठोड, चंद्रकांत रेखू राठोड (सर्वजण रा. नाळवंडी लक्ष्मीतांडा) हे तिथे जमा झाले आणि त्यांनी तिन्ही पोलिसांना शिवीगाळ करून मारहाण केली.

टॅग्स :BeedबीडPoliceपोलिसMarathwadaमराठवाडा