शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात दिंद्रूडमध्ये होणार पोलीस पेट्रोल पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 19:05 IST

याबरोबरच दिंद्रूड आणि वडवणी येथील प्रस्तावाचा देखील समावेश होता.

ठळक मुद्देप्रस्तावास मिळाली मंजुरी बीड शहरचा प्रस्ताव नाकारला वडवणीचा प्रस्ताव प्रलंबित

बीड : जिल्हा पोलीस दलाचा आणखी एक पेट्रोल पंप माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथे होत आहे. याला मंजुरी मिळाली आहे, तर वडवणीतील पेट्रोल पंपाचा प्रस्ताव प्रलंबित असून, बीड शहरचा प्रस्ताव नाकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

मानव संसाधन विभागांतर्गत बीड शहरातील नगर रोडवर यापूर्वीच एक पेट्रोल पंप उभारण्यात आला आहे. मात्र, येथील वाहनांची संख्या पाहता त्यावर गर्दी होताना दिसून आली. त्यामुळे बीड शहर पोलीस ठाण्यांतर्गत आणखी एक पेट्रोल पंप उभारण्यासंदर्भात पोलीस महासंचालकांकडे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी प्रस्ताव पाठवला होता.

याबरोबरच दिंद्रूड आणि वडवणी येथील प्रस्तावाचा देखील समावेश होता. यातील दिंद्रूडच्या पेट्रोल पंपास मंजुरी मिळाली असून, वडवणी येथील प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. बीड शहरचा प्रस्ताव मात्र जागेच्या कारणावरुन नाकारण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

बीडचा पेट्रोल पंप बनले गप्पाटप्पाचे केंद्रनगर रोडवर असणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोल पंपावर सर्वसामान्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नव्हती. तसेच पंपाच्या परिसरात बिनधास्त गप्पाटप्पा चालत असत. हे प्रकार वाढले होते. याची तक्रार येताच पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पो. ह. डी. जी. परळकर यांची पंपातून हकालपट्टी करीत मुख्यालयाचा रस्ता दाखविला. परळकरांच्या वागणुकीबद्दल बीड पोलिसांची प्रतिमा मलीन झाली होती. त्यामुळे त्यांची हकालपट्टी केल्याचे सांगण्यात आले. सध्या पो. ह. वचिष्ट वाघमारे व शिंदे हे येथे कार्यरत आहेत.

दोन्ही प्रस्ताव निकाली निघतील दिंद्रूडमध्ये पेट्रोल पंप उभारण्यास मंजुरी मिळाली आहे. वडवणी व बीड शहरचाही प्रस्ताव निकाली निघेल. बीड पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याच्या वागणुकीबद्दल तक्रारी प्राप्त होताच मुख्यालयात सलग्न केले.- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक

टॅग्स :Beed policeबीड पोलीसPetrol Pumpपेट्रोल पंपhighwayमहामार्ग