शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आमदार शिरसाटांवर गुन्हा दाखल करत नाहीत; त्यांच्यावर गृहमंत्र्यांचा दबाव: सुषमा अंधारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 19:27 IST

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी आपल्या विषयी एकेरी उल्लेख केलेला असताना ही पोलीस त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाहीत.

परळी : छत्रपती संभाजीनगर येथील 26 मार्चच्या जाहीर सभेत आपल्या विषयी अर्वाच भाषेत टीका केल्याबद्दल आमदार संजय शिरसाठ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही मात्र आपण पोलिसांना दोष देत नसून गृहमंत्र्याचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. 

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी आपल्या विषयी एकेरी उल्लेख केलेला असताना ही पोलीस त्यांच्या वक्तव्याची दखल घेत नाहीत. शिंदे गटाचे मंत्री  अब्दुल सत्तार ,गुलाबराव पाटील यानंतर आता आमदार संजय शिरसाठ हे  राजकारणातील महिला नेत्यावर टीका करीत आहेत. परंतु या प्रकरणी पोलीस गुन्हे दाखल करीत नाहीत त्यांच्यावर गृहमंत्र्यांचा दबाव असल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी येथे बोलताना केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत परळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे ,शहर प्रमुख राजेश विभुते अतुल दुबेयांच्यासह शिवसेनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडSushma Andhareसुषमा अंधारेSanjay Shirsatसंजय शिरसाट