शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांना सुखद धक्का ! नव्या साप्ताहिक रेल्वेने कोल्हापूर- पंढरपूर- परळी- नांदेड - गया तीर्थक्षेत्र गेली जोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 19:09 IST

New weekly train from Kolhapur to Dhanbad कोल्हापूर - धनबाद कोल्हापूर ही रेल्वे विशेष गाडी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 4 वाजता कोल्हापूर येथून सुटणार आहे.

- संजय खाकरे 

परळी : कोल्हापूर -धनबाद- कोल्हापूर उत्तर भारतात  जाणारी साप्ताहिक विशेष रेल्वे गाडी परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीपासून 19 फेब्रुवारी पासून धावणार आहे. परळी  वैजनाथ रेल्वे स्टेशन मार्गे ही रेल्वे धावणार असल्याने येथील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.  लांब पल्ल्याची गाडी सुरू होत असल्याने बीड जिल्ह्यातील प्रवासी व भाविकां चा पैश्याचा अपव्यय  टळेल व वेळ बचत होईल. तसेच  देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या येथील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी उत्तर भारत व महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांची सोय होईल.  

कोल्हापूर - धनबाद कोल्हापूर ही रेल्वे विशेष गाडी 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 4 वाजता कोल्हापूर येथून निघून दुपारी 4.40 वाजता परळी रेल्वे स्टेशनवर येणार आहे . दर शुक्रवारी ही रेल्वे कोल्हापूर, मिरज, कुर्डूवाडी, पंढरपूर,लातूरमार्गे परळीला येणार आहे. नंतर परळीहून परभणी, पूर्णा, नांदेड, अकोला, नागपूरमार्गे इटारसी, गया, जबलपुर ,पारसनाथ मार्गे धनबाद ( झारखंड ) येथे पोहोचेल. यानंतर तिथून निघून याच मार्गे पुन्हा कोल्हापूरला परतेल. 

या साप्ताहिक कोल्हापूर- धनबाद-कोल्हापूर या आठवडी रेल्वे गाडीमुळे भाविक व रेल्वे प्रवाशांची सोय होईल ही रेल्वे सुरू केल्याबद्दल आभार.- सूर्यकांत ताटे, रेल्वे प्रवासी, परळी   

कोल्हापूर - धनबाद-कोल्हापूर    ही रेल्वे सुरू  करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह  आहे.त्यामुळे रेल्वे प्रवाशांची सोय होईल व या रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात - जी. एस. सौंदळे, समुपदेशक, रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष. 

काशी, गया, पारसनाथ येथे जाणे भाविकांना सोपे होईल. शिवाय पंढरपूर, शेगाव, बार्शी येथेही भाविकांना जाणे सोईचे होईल. तसेच प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी उत्तर भारत व महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांची सोय होईल.- महावीर संघई, परळी

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीBeedबीडtourismपर्यटनrailwayरेल्वे