शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सुखद ! परतीच्या पावसाने माजलगाव धरण 100 टक्के भरले; बीडसह १२ गावच्या पाण्याचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 16:09 IST

परतीचा पाउस दमदार झाल्याने माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी धरणाची पाणी पातळी   431.80 मिटर झाल्याने धरण १०० टक्के भरले आहे.  

ठळक मुद्दे परतीचा पाउस दमदार झाल्याने माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.  बीड, माजलगाव शहरासह तालुक्यातील १२ गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे दूर झाला आहे .

माजलगांव, ( बीड ) : परतीचा पाउस दमदार झाल्याने माजलगाव धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी धरणाची पाणी पातळी   431.80 मिटर झाल्याने धरण १०० टक्के भरले आहे.  बीड, माजलगाव शहरासह तालुक्यातील १२ गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यामुळे दूर झाला आहे .

मागील १ महिन्यात परतीच्या पावसाने माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. 1 आॅगस्ट रोजी माजलगांव धरणाची पाणीपातळी 430.62 मिटर एवढी होती. त्यानंतर धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणात येणा-या पाण्याची आवक वाढली. एक महिण्यात धरणाची पाणी पातळी सव्वा मिटरने वाढून आज सकाळी ते पुर्ण क्षमतेने भरले आहे . 

नदीपात्रातून आवक सुरूच सध्या धरणाची पाणी पातळी 431.80 मिटर एवढी आहे. तसेच धरणात 560 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक सिंधफणा व कुंडलिका नदी पात्रातून सुरू आहे. धरणात 454 दलघमी एवढा पाणीसाठा असून त्यातील 312 दलघमी मिटर पाणी उपयुक्त पाणीसाठा आहे. २०११ नंतर मागील वर्षीसुद्धा परतीच्या पावसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. यामुळे धरण क्षेत्रातील शेतकरी व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला या धरणाच्या पाण्यातून बीड, माजलगांव या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. यासोबतच माजलगाव शहराजवळील ११ खेड्यांची पाणी पुरवठा योजना याच पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे या गावांचाही पाणीप्रश्न सुटला आहे.

टॅग्स :Damधरण