शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

झाडे लावा आणि मुलांप्रमाणे ती वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 16:45 IST

प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आणि आई मुलाला वाढवते त्याप्रमाणे ही झाडे वाढवा

ठळक मुद्देआजपर्यंत एकातरी शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याचे ऐकिवात आहे का ?

- प्रभात बुडूख 

बीड : पर्यावरण संवर्धनसाठी गावागावात अराजकीय संघटनेची गरज असल्याचे मत सुनंदाताई पवार यांनी व्यक्त केले. शुक्रवारी दुपारच्या सत्रात आ.रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी ‘वृक्ष संवर्धन आणि महिलांचा सहभाग यावर आपले मनोगत व्यक्त केले. प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत आणि आई मुलाला वाढवते त्याप्रमाणे ही झाडे वाढवा, असे आवाहन त्यांनी केले. 

त्या म्हणाल्या, महिला या संवेदनशिल असतात. आजपर्यंत एकातरी शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याचे ऐकिवात आहे का ? कारण तिला मातृत्वाची जाणीव असते. त्यामुळे आईप्रमाणे आपण सर्वांनी जिथे जागा मिळेल त्याठिकाणी झाडे लावावीत आणि मुलांप्रमाणे त्याचे संगोपन करून ती वाढवावीत. तरच झाडांची संख्या वाढेल. त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ºहास टाळता येईल आण् िभविष्यातील धोके कमी होणार आहेत.    आजचा भारत आपला असला तरी उद्याचा भारत मात्र, या नव्या पिढीचा आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाचे धडे व ज्ञान त्यांना गरजेचे आहे, असे पवार म्हणाल्या. 

महिलांनो सक्षम व्हाबारामती तालुक्यात शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रगती तसेच ग्रामीण भागातील मुलींचे शिक्षण व बचतगटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी आमची संस्था काम करते. अशाच प्रकारे बीड, कर्जत-जामखेड व इतर ठिकाणी देखील करण्याची आमची तयारी  असल्याचे पवार म्हणाल्या.

गर्भाशय काढू नकामहिलाचे गर्भाशय म्हणजे तिचे आयुष्य आहे. मुलांना जन्म देण्यासाठी आवश्यक असलेले गर्भाशय हे स्त्रीसाठी महत्त्वाचे आहे. बीडमध्ये प्रामुख्याने उसतोड मजुर महिलांमध्ये गर्भाशय काढण्याचे प्रमाण अधिक आहे. ते कृपया काढू नये. मासिक पाळीमध्ये महिलांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. भेदभाव न करता मुलांना जन्म द्या असे आवाहन पवार यांनी केले. 

टॅग्स :environmentपर्यावरणBeedबीडsayaji shindeसयाजी शिंदे