शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर येथे पोरांनी वाचविले मोराचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:13 IST

पाण्याच्या शोधात भटकंती करणारा मोर एका विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील मुलांनी त्याला विहिरीबाहेर काढून जीवदान देण्याचे काम केले.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : पाण्याच्या शोधात भटकंती करणारा मोर एका विहिरीत पडल्याचे लक्षात आल्यानंतर परिसरातील मुलांनी त्याला विहिरीबाहेर काढून जीवदान देण्याचे काम केले. जखमी मोर सध्या तागडगावातील ‘सर्पराज्ञी’ पुनर्वसन केंद्रात सृष्टी सोनवणे यांच्या निगराणीखाली असून त्याला पॅरालिसिस झाल्याने सध्या तो पाय धरत नसला तरी उपचारानंतर पूर्ववत होईल अशी खात्री वन्यजीव अभ्यासक सिध्दार्थ सोनवणे यांनी दिली.सोमवारी सायंकाळच्या सुमारास शहरातल्या पूर्वेला कापली नदीच्या काठावर असलेल्या विहिरीत मोर पडला असल्याचे दिसून आले. त्यांनतर बाबासाहेब सव्वासे, दत्ता विनायक सुतार, विजू थोरात,राजू ढवाण, ज्ञानेश्वर पवार, रवींद्र गाडेकर, अमोल अंगावर, संतोष अघाव, तुकाराम कातखडे, नारायण थोरात, मच्छिंद्र राजगुडे यांनी मोराला विहिरीबाहेर काढले.सतीश मुरकुटे यांनी या मोराला ‘सर्पराज्ञी’ केंद्रावर नेले. तेथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. सध्या सृष्टी सोनवणे या लक्ष ठेवून आहेत तर त्याच्या पायाचा व्यायाम सुरू असून तो लवकरच पूर्ववत होईल. नंतर त्याला वनराईत पुन्हा सोडून देण्यात येईल, असे सोनवणे म्हणाले. मुलांनी केलेल्या कार्याचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्यSocialसामाजिकwildlifeवन्यजीव