शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पवने पितापुत्रांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 23:45 IST

शेतीच्या वादातून २७ जुलै रोजी शहराजवळील वासनवाडी शिवारामध्ये एकाच कुटूंबातील तीन सख्या भावांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी किसन पवने, डॉ.सचिन पवने, अ‍ॅड. कल्पेश पवने यांना बुधवारी न्यायालयाने ९ आॅगस्टपर्यंत म्हणजेच ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बीड : शेतीच्या वादातून २७ जुलै रोजी शहराजवळील वासनवाडी शिवारामध्ये एकाच कुटूंबातील तीन सख्या भावांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी किसन पवने, डॉ.सचिन पवने, अ‍ॅड. कल्पेश पवने यांना बुधवारी न्यायालयाने ९ आॅगस्टपर्यंत म्हणजेच ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत हे करत आहेत, यांनी आरोपींकडून खुनात वापरलेली कुकरी, गज ही हत्यारे जप्त केली आहेत मात्र, फिर्यादीमध्ये देण्यात आलेली हत्यारे अजून हस्तगत झालेली नाहीत. तसेच आरोपींकडून तपासाच्यासंदर्भात योग्य प्रतिसाद दिला जात नाही. या प्रकरणात आणखी तपास करण्याची गरज असल्यामुळे अधिक तपासाठी तीन्ही आरोपींच्या वाढीव पोलीस कोठडींची मागणी केली होती. पोलीस उपअधीक्षक भास्कर सावंत व सपोनि.सुजित बडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.आरोपी वकील असल्यामुळे लागतोय वेळया प्रकरणातील एक आरोपी हा पेशाने वकील आहे. त्यामुळे पोलीस कोठडीत तपासाला प्रतिसाद न देता या काळात वेळ कसा घालवायचा हे त्याला माहिती आहे.किसन पवने हे आपल्या वयाचे कारण पुढे करुन तपासादरम्यान माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे देखील सूत्रांनी सांगितले.त्यामुळे या प्रकरणात अधिक तपास करण्यासाठी पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी बुधवारी न्यायालयात करण्यात आली होती.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी