शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवसाच्या पगारातून रुग्णांना मिळणार ‘एसी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:27 IST

केरळ पुरग्रस्तांना एक दिवसाचा पगार दिला. आता एका दिवसाचा पगार आपल्या जिल्हा रूग्णालयाला द्या, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रूग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांनी एका दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी, कर्मचाºयांच्या पगारातून नवीन उभारलेल्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) एसी बसविल्या जाणार आहेत. सामाजिक बांधिलकीचे खा.प्रीतम मुंडे यांनीही स्वागत केले.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालय : डॉक्टर, अधिकारी, कर्मचाऱ्यांची बांधिलकी; केरळचा कित्ता बीडमध्ये गिरविणार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : केरळ पुरग्रस्तांना एक दिवसाचा पगार दिला. आता एका दिवसाचा पगार आपल्या जिल्हा रूग्णालयाला द्या, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रूग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टरांनी एका दिवसाचा पगार देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकारी, कर्मचाºयांच्या पगारातून नवीन उभारलेल्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) एसी बसविल्या जाणार आहेत. सामाजिक बांधिलकीचे खा.प्रीतम मुंडे यांनीही स्वागत केले.जिल्हा रूग्णालयात नुकतेच १८ खाटांचा नवीन आयसीयू कक्ष उभारण्यात आला आहे. खा.प्रीतम मुंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार, डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरिदास आदींच्या उपस्थितीत हा कक्ष मंगळवारी सुरू करण्यात आला. या कक्षात एसी नसल्याने रूग्णांचे हाल होणार होते. यावेळी डॉ.थोरात यांनी सर्व अधिकारी, कर्मचाºयांना आवाहन करीत केरळ प्रमाणेच जिल्हा रूग्णालयासाठी एका दिवसाचा पगार द्या, असे सांगितले. याला सर्वांनी होकार देत पगार देण्याचे ठरविले. जवळपास पाच लाख रूपये जमणार असून यातून सर्व कक्षात एसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्वस्तरातून स्वागत होत आहे.गौतम खटोड यांचा सन्माननवीन आयसीयू कक्षात दोन लाख रूपयांचे साहित्य देणारे स्व.झुंबरलाल खटोड प्रतिष्ठाणचे गौतम खटोड यांचा खा.प्रीतम मुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शुभम खटोड, आशिष खटोड, कोमल खटोड (मुनोत), श्रद्धा खटोड (बोरा), योगेश बोरा, सिद्धार्थ मुनोत आदींची उपस्थिती होती.पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांना भेटणार२०० खाटांच्या रूग्णालयाच्या बजेटसाठी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावला जाईल. तसेच १०० खाटांच्या रूग्णालयाचे भूमिपुजनही लवकरच करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अश्वासन खा.प्रीतम मुंडे यांनी बोलताना दिले.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडPritam Mundeप्रीतम मुंडे