शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:32 IST

परीक्षार्थींना कॉपी पुरवण्याच्या प्रकारामधून झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर आमनेसामने आलेल्या दोन गटांत प्रचंड दगडफेक झाली. दंगलसदृष्ट परिस्थितीमुळे पाटोद्यात दोन तास तणावाचे वातावरण होते.

ठळक मुद्देकॉपी पुरविण्याचा वाद : दगडफेकीमुळे तणाव

पाटोदा : परीक्षार्थींना कॉपी पुरवण्याच्या प्रकारामधून झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर आमनेसामने आलेल्या दोन गटांत प्रचंड दगडफेक झाली. दंगलसदृष्ट परिस्थितीमुळे पाटोद्यात दोन तास तणावाचे वातावरण होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी पटापट दुकाने बंद केली तर अवघे दोन पोलीस परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते.सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. शुक्र वारी दुपारी येथील प्रियदर्शिनी कन्या शाळा परीक्षा केंद्रावर अक्षय शहाजी जाधव रा. पाटोदा आणि केतन गर्जे, अंगद काळुशे, आसाराम सानप, अमोल गर्जे व इतर (सर्व रा. महासांगवी) यांच्यात बाचाबाची झाली .अक्षय याच्या म्हणण्यानुसार त्यास परीक्षा केंद्रावर बोलावून घेतले होते .तो आणि मामेभाऊ ओम भोसले केंद्रावर गेले. तेथे त्यांच्यात शाब्दीक चकमक झाली. मारहाणीच्या भीतीपोटी अक्षय आणी ओम तेथून पळून घरी गेले. सांगवीच्या तरु णांनी त्यांचा घरापर्यंत पाठलाग केला. घरात घुसून मारहाण केली. महिलांनाही मारहाण करण्यात आली .दरम्यान काही वेळात महासांगवी येथून तरु णांच्या काही टोळ्या शहरात जाधव यांच्या घरासमोर आल्या. समोर दुसरी टोळीही सतर्क होती. लाठ्याकाठ्यासह खुलेआम मारामारी आणि दगडफेक झाली. काही दुकानांच्या शटरवर दगड लागले तर काही तावदाने फुटली. त्यामुळे दहशतीपोटी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. सहायक उपनिरीक्षक विष्णू जायभाये आणि बळीराम कातखडे या दोघांनी धैर्याने परिस्थिती हाताळत जमाव पांगविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आष्टी येथे नव्याने रु जू झालेले उपअधीक्षक विजय लगारे घटनास्थळी दाखल झाले .वाढीव पोलिस कुमक मागवण्यात आली.गतवर्षीच्या वादातून शुक्रवारची घटनाअक्षय याच्या म्हणण्यानुसार गतवर्षी वसंतराव नाईक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यावरून महासांगवीच्या योगेश सानप , केतन गर्जे, विशाल अडागळे, सूरज मिसाळ यांचा वाद झाला होता. पोलिसात याबाबत तक्र ार दाखल आहे . याच कारणावरून शुक्र वारची घटना घडल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Beedबीडexamपरीक्षाCrime Newsगुन्हेगारी