शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

परळीच्या थर्मलला आधी पाण्याची तर आता कोळशाची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 19:09 IST

संच क्रमांक ८ साठी कोळशाचा केवळ १० दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे

ठळक मुद्देऔष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत.

- संजय खाकरे 

परळी : तालुक्यातील दाऊतपूर च्या  नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील 250 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक ६ हा गेल्या पंधरा दिवसांपासून  कोळशाच्या तुटवड्या मुळे बंद ठेवण्यात आला आहे. सध्या एकच संच क्रमांक ७ हा चालू असून या संचातून बुधवारी दुपारी ५ वाजेच्या सुमारास १८४  मेगावॅट वीज निर्मिती चालू होती. संच क्रमांक ८ अनेक दिवसानंतर सुरू करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. संच क्रमांक ८ हा तीन दिवसात चालू होईल व त्यातून वीज निर्मिती सुरू होईल. मात्र संच क्रमांक ८ साठी कोळशाचा केवळ १० दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. संच क्रमांक ६,७,८ या तीन संचाची स्थापित क्षमता एकूण ७५० मेगावॅट एवढी आहे. बुधवारी दुपारी यातील केवळ एकच संच चालू होता. यातून १८४ मेगावॅट वीज निर्मिती चालू होती. यामुळे नवीन परळी विद्युत  केंद्रात एकूण  ५६६ मेगावॅट ची तूट भासली. संच क्रमांक ६ हा कोळसा साठा शिल्लक नसल्याने पंधरा दिवसांपासून बंद ठेवला आहे. 

एका संचास दररोज लागतो ४ हजार टन कोळसा एका संचाला वीज निर्मितीसाठी दररोज ४ हजार टन कोळसा लागतो, चंद्रपूरच्या कोळसा खाणीतून दररोज रेल्वेचे एक रॅक कोळसा येत आहे. एका रॅक मध्ये ३५०० टन कोळसा असतो, तर कधी हैद्राबाद येथून कोळसा येतो. संच क्रमांक ८ च्या दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे तो संच तीन दिवसात कार्यान्वित होईल. खडका बंधाऱ्यात जायकवाडी चे पाणी सोडल्या पासून परळीचे संच टप्प्याने सुरू करण्यात आले. पाण्याचा प्रश्न सुटला असता आता कोळशाचा तुटवडा भासला आहेत आहे. संचं क्रमांक 6 हा बंद ठेवला. 

कोळसा कमतरतेने संच क्रमांक ६ हा बंद ठेवला आहे. तर संच क्रमांक ८ तीन दिवसात सुरू होईल. यासाठी कोळसासाठा शिल्लक आहे. संच क्रमांक ८ सुरू झाल्यास वीज निर्मितीत वाढ होईल  - नवनाथ शिंदे, मुख्य अभियंता  

टॅग्स :BeedबीडelectricityवीजWaterपाणी