शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

परळीत पोलिसांनी १२ लाखाचा अवैध गुटखा पकडला; दोघे ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 17:19 IST

 मुंबईवरून अहमदपूरकडे निघालेल्या एका टेम्पोतील अवैध गुटखा तालुक्यातील धर्मापूरीजवळ परळी ग्रामीण पोलिसांनी पकडला.

परळी (बीड ) :  मुंबईवरून अहमदपूरकडे निघालेल्या एका टेम्पोतील १२ लाख १४ हजार रुपयांचा गुटखा तालुक्यातील धर्मापूरीजवळ परळी ग्रामीण पोलिसांनी पकडला.  ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली. या प्रकरणी  विजयकुमार कांता प्रसाद सरोज व मुकेश काशी गिरी (रा.कात्राबाजार, बदोली, उत्तर प्रदेश) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अन्न औषध प्रशासन खात्याच्या ताब्यात दिले आहे. 

तालुक्यातील धर्मापूरी जवळ गस्तीवर असलेल्या परळी ग्रामीण पोलिसांनी एका टेम्पोची (एमएच ०४ एचएस १४४४ ) गुरुवारी रात्री तपासणी केली. यावेळी हा टेम्पो मुंबईवरून अहमदपूरकडे निघाल्याचे चालकाने सांगितले. वाहनाची अधिक तपासणी केली असता त्यात १२ लाख १४ हजार रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा, टेम्पो जप्त केला असून विजयकुमार कांता प्रसाद सरोज व मुकेश काशी गिरी या दोघांना ताब्यात घेतले आहे. ताब्यातील दोघांना पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे सोपविले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडBeed policeबीड पोलीसArrestअटकFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग