शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

परळीत ट्रक चोरीची फिर्याद देणाराच निघाला आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 17:30 IST

एका ट्रक मालकाने आपली ट्रक परळी अंबाजोगाई रस्त्यावरुन चोरीस गेल्याची तक्रार दिली होती

परळी (बीड ) : तालुक्यातील पिंप्री ब्रुद्रक येथील एका ट्रक मालकाने आपली ट्रक परळी अंबाजोगाई रस्त्यावरुन चोरीस गेल्याची तक्रार दिली पोलिस ठाण्यात केली होती. याप्रकरणी पोलिसांनी छडा लावत तक्रारदारच आरोपी असल्याचे उघडीस आणले. 

या बाबत अधिक माहिती अशी की, १ ऑगस्ट रोजी ट्रक मालक बालासाहेब बाबुराव चव्हाण ( रा.पिंप्री बु्रद्रक, ता.परळी वैजनाथ) याने आपली ट्रक ( एमएच ४४ - ५९३३ ) परळी- अंबाजोगाई रोडवरून चोरीस गेल्याची तक्रार दिली.याचा तपास करत पोलिसांनी ही ट्रक चव्हाण याने शेख मियाँ शेख रज्जाक या गॅरेज चालकास विकल्याचे उघडकीस आले. तसेच शेख मियां यानेसुद्धा ही ट्रक परत एकदा विक्री केली. या सर्व प्रकारचा पोलीसांनी छडा लावत चव्हाण आणि शेख मियां यास ताब्यात घेतले आहे. 

ही कारवाई बीडचे जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर व अंबाजोगाईचे अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक अजित बोर्‍हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक देविदास शेळके, पोलिस उपनिरीक्षक वाघमारे, पोलिस जमादार नरहारी नागरगोजे, सखाराम पवार, डी.बी.चे जमादार बाबासाहेब बांगर, माधव तोटेवाड, जमादार गोविंद बडे, सुंदर केंद्रे यांनी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडPoliceपोलिस