शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
3
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
4
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
5
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
6
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
7
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
8
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
9
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
10
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
11
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
12
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
13
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
14
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
15
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
16
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
17
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
18
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
19
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट

पंकजा, तुम्हारे नेतृत्व में बहोत अच्छा काम कर रहा है, ग्रामीण विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 00:36 IST

‘पंकजा, तुम्हारे नेतृत्व में ग्रामीण विकास विभाग बहोत अच्छा काम कर रहा है’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शाबासकी देत त्यांच्या कामाचे कौतुक केले.

ठळक मुद्देशिर्डी येथील कार्यक्रम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली शाबासकी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘पंकजा, तुम्हारे नेतृत्व में ग्रामीण विकास विभाग बहोत अच्छा काम कर रहा है’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना शाबासकी देत त्यांच्या कामाचे कौतुक केले.पंतप्रधान मोदी शुक्रवारी शिर्र्डी येथे आले होते. प्रधानमंत्री आवास योजनेतील अडीच लाख पात्र लाभार्थ्यांना ई गृहप्रवेश ताबा देण्यात आला तर वीस लाभार्थ्यांना आज प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हस्ते घराच्या चाव्या देण्यात आल्या. यासाठी पंकजा मुंडे यांनी स्वत: पुढाकार घेऊन ही योजना प्रभावीपणे राबविली होती. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने साईबाबा मंदिर परिसरातील लेंडीबागेत हा कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण संपवून व्यासपीठावरून खाली उतरत असतानाचा हा प्रसंग आहे. ग्रामविकास विभागाने कार्यक्रमाचे केलेले उत्कृष्ट नियोजन पाहून ते खूश झाले, पंतप्रधान मोदी यांनी पंकजा मुंडे यांना बोलावून घेतले आणि ‘पंकजा, तुम्हारे नेतृत्व में ग्रामीण विकास विभाग राज्य में बहोत अच्छा काम कर रहा है, आगे बढो’ अशा शब्दांत त्यांचे कौतुक करत त्यांना शाबासकी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींसह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सकाळी शिर्र्डी विमानतळावर पंकजा मुंडे यांनी त्यांचे स्वागत केले.

टॅग्स :BeedबीडNarendra Modiनरेंद्र मोदीPankaja Mundeपंकजा मुंडे