शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

घर फोडण्याचं पातक आपल्यावर लागू नये  : पंकजा मुंडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 16:50 IST

रक्ताचा माणूस आपला राहू नये अस खालच्या पातळीवरच  राजकारण जिल्ह्यात होत आहे.

बीड : रक्ताचा माणूस आपला राहू नये अस खालच्या पातळीवरच  राजकारण जिल्ह्यात होत आहे. अस राजकारण संस्कृतीला शोभत नाही. कोणाच घर फोडण्याचे पातक आपल्यावर येऊ नये हा गोपीनाथ मुंडे यांचा विचार आम्ही सांभाळतो अशा भावना महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे व्यक्त केल्या.    

बीड नगरपरिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या ४०० कोटी रुपयांच्या विविध योजना शुभारंभ व विकास कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, बीड जिल्ह्यात घराघरात राजकारण करणे सुरु आहे; याने रक्ताचा माणूस आपला राहत नाही. ऐवढ्या खालच्या पातळीच राजकारण नसावं, आम्ही अस कधी करत नाही. कोणाचेही घर फोडण्याचे पातक आपल्यावर येऊ नये हा गोपीनाथ मुंडे यांचा विचार आम्ही जपला आहे.  असाच प्रसंग आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्यावर आला. यावेळी मी जयदत्त क्षीरसागर यांच्या बरोबर राहिले कारण मी घर फुटल्याचे दुःख भोगले आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

राष्ट्रवादीने विकासाच बीज पेरल नाहीपूर्वी रस्ते कागदावर व्हायचे, अधिकाऱ्यांना कोंडून सह्या घेतल्या जायच्या. मात्र, आम्ही हे सगळं बदले.डोळ्याला काम दिसत आहें, हे समाधान देणार आहे. राष्ट्रवादीने बीड जिल्ह्यात राजकारणाच बीज पेरले पण विकासाच बीज पेरले नाही. विकासाला आडव येतील त्यांना बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात फेकून देवू, असा टोला पंकजा मुंडे यांनी यावेळी राष्ट्रवादीला लगावला.

पहा व्हिडिओ :

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरNCPराष्ट्रवादी काँग्रेस