शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Rain in Beed: राक्षसभुवन येथील पांचाळेश्वर आणि शनी मंदिर पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 12:23 IST

गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शनिच्या साडेतीन पिठापैकी एक मुख्य पिठ असलेल्या तालुक्यातील तिर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि महाराज  मंदिर पाण्याखाली गेले आहे.

- सखाराम शिंदेगेवराई : गेल्या सोमवार रोजी तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले होते.त्या नंतर पुन्हा शनिवार 4 सप्टेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास शहरा सह तालुक्यातील सर्वच भागात रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने या झालेल्या पावसाने गोदावरी नदी कठी असलेल्या शनिच्या साडेतीन पिठा पैकी एक मुख्य पिठ असलेल्या तिर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर व तिर्थक्षेत्र आत्मतिर्थ पांचाळेश्वर दत्त मंदिर पाण्याखाली गेले असुन तसेच अमृता नदी,सिंदफना नदी,विद्रुपा नदी,कापशी सह इतर नद्या देखिल दुथडी भरून वाहत आहेत.

    तालुक्यातील गेल्या सोमवार रोजी अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने पिकाचे व अनेक गावंचा संपर्क देखिल तुटला होता.त्या नंतर पुन्हा शनिवार 4 सप्टेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास गेवराई शहरा सह तालुक्यातील विविध भागात रात्रभर जोरदार पाऊस सुरू होता.तो रविवार रोजी सकाळी 7 पर्यंत सुरू होता. परिणामी गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने शनिच्या साडेतीन पिठापैकी एक मुख्य पिठ असलेल्या तालुक्यातील तिर्थक्षेत्र राक्षसभुवन येथील शनि महाराज  मंदिर पाण्याखाली गेले आहे. तसेच पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त मंदिर देखिल पाण्याखाली गेले असल्याचे पांचाळेश्वर येथील महंत विजयराज गुर्जर बाबा व राक्षसभुवन येथील पुजारी सुनिल देवा चौथाईवाले यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तसेच तालुक्यातील सिंदफना नदी,कापशी नदी,अमृता नदी दुथडी भरून वाहत आहेत. तसेच तालुक्यातील नदी,नाले,ओढे सह अनेकांना मोठ्या प्रमाणात पाणी वाहीले आहे.

टॅग्स :Rainपाऊस