शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

धारूर येथील जिनिंगमध्ये आगीचे तांडव; लाखोचे नूकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 5:26 PM

fire in the cotton factory : अंबेजोगाई, धारूर आणि माजलगाव येथील अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

धारूर : येथील आडस रोडवरील बालाजी जिंनीगमध्ये गुरूवारी सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान कापसाच्या गंजीला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, धारूर येथील आडस  रस्त्यावरील बालाजी जिनिंग-प्रेसिंगवरील कापसाला सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान अचानक आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. अंबेजोगाई, धारूर आणि माजलगाव येथील अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

या ठिकाणी पाच हजार क्विंटल पेक्षा जास्त कापसाची खरेदी झाल्याची माहिती आहे. नुकसानीचा नेमका आकडा अद्याप समजला नाही. आग आटोक्यात आणण्यासाठी येथील शेतकऱ्यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात मदत केली.  

टॅग्स :fireआगcottonकापूसBeedबीड