शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावरील धाडीमध्ये साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 00:10 IST

परळी तालुक्यातील टोकवाडी येथील कला केंद्राच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्ये काहीजण तिर्रट नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्यावर पोलिसांनी गुरुवारी धाड टाकली.

ठळक मुद्देतिर्रट खेळताना १५ जण ताब्यात

बीड : परळी तालुक्यातील टोकवाडी येथील कला केंद्राच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्ये काहीजण तिर्रट नावाचा जुगार खेळत होते. त्यांच्यावर पोलिसांनी गुरुवारी धाड टाकली. यावेळी १५ जणांकडून साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मागील अनेक दिवसांपासून कलाकेंद्राच्या पाठीमागे असलेल्या शेडमध्ये जुगाऱ्यांनी आपला अड्डा केला होता. या संदर्भात पोलिसांना खबºयामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार परळीचे पोलीस उप अधीक्षक राहुल धस, पो. उप नि. चाँद मेंढके, हेड कॉ. बांगर, पो. ना. केंद्रे, पो. कॉ. हरगावकर यांच्यासह इतर दोन पंचांना बोलावून दुपारी २.३० वाजता छापा मारला. यावेळी पोलिसांनी सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चार मोटारसायकल, कार जप्त केली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी जमाव करुन तिर्रट नावाचा जुगार खेळला जात होता. याप्रकरणी किशोर हरिभाऊ तांदळे, हनुमंत वाल्मिक गीते, रंगनाथ दगडूबा शिंदे, भानुदास माणिक मुंडे, राजेश हरिश्चंद्र घायाळ, गोविंद गोपीनाथ मुंडे, कडाजी श्रीरंग कडबाने, नवनाथ तुकाराम कदम, राजाराम माणिक लांडगे, अविनाश नारायण लगसकर, मदन भगवानराव कराड, श्रीकृष्ण कोंडिबा बोडले, जगदीश गोविंदराव मुंडे, रोहित सुनील पुजारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस