शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

भर दिवसा दीड लाखाची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 12:13 AM

तालुक्यातील सेलूअंबा येथील घरातील सर्व व्यक्ती बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लांबविला.

अंबाजोगाई : तालुक्यातील सेलूअंबा येथील घरातील सर्व व्यक्ती बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लांबविला. ही घटना बुधवारी दुपारी घडली.सेलूअंबा येथील शेतकरी दयानंद रामकिसन संगापुडे हे बुधवारी घराला कुलूप लावून कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरात कोणीच नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दुपारी १ ते ६ वाजताच्या कालावधीत कधीतरी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाट उचकून आतील ४५ हजार रुपये रोख आणि सोन्याची अंगठी, गंठन, कानफुले, झुंबर आदी १ लाख रुपये किमितीचे दागिने असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लंपास केला. सायंकाळी संगापुडे कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना कुलूप तुटल्याचे दिसल्याने त्यांनी आत जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी दयानंद संगापुडे यांच्या फियार्दीवरून अज्ञात चोरट्यांवर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव राऊत हे करत आहेत.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईtheftचोरी