शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आता कहर झाला; कंटेन्मेंट झोनमध्ये शिरून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 15:37 IST

विशेष म्हणजे संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन आहे. 

ठळक मुद्देघरातील १५ पैक्की १३ सदस्य नगरला घेत आहेत उपचार घरी केवळ दिव्यांग मुलगा व भाचा असल्याची संधी साधत चोरी

कडा (ता.आष्टी) : जैन मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेला २४ तास लोटत नाही तोच टाकळसिंग गावातील पंचायत समिती सभापतीचे घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. विशेष म्हणजे संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन आहे. 

आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील सभापती बद्रिनाथ दशरथ जगताप यांचे एकत्र कुटुंब आहे. घरात पंधरा सदस्य आहेत. यातील तेरा जण नगरला उपचार घेत आहेत. घरी दिव्यांग मुलगा व भाचा आहेत. गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून कपाट, कपडे, याची उचका पाचक करीत सोने, रोख असा लाखो रुपयांचा ऐवज चोरला. हा सगळा प्रकार त्यांच्या भाच्याने सकाळी पाहिल्यावर सभापतींना माहिती दिली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अद्याप कसलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. आष्टी तालुक्यात सध्या आष्टी पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीच्या वाढत्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

तीस तोळे सोने होते कपाटात घरातील कपाटात ठेवलेले तीस तोळे सोने होते. त्यापैकी अठरा तोळे चोरीला गेले. बाकीचे सोने कपड्यात गुंडाळले असल्याचे दिसून आले. दीड लाख रुपये रोख होते. त्यापैकी फक्त ३० हजार रुपये कपाटात सापडले. आपण कुटुंबियांसमवेत नगरच्या रुग्णालयात उपचार घेत आहोत. डिस्चार्ज मिळाला की स्वत: आष्टी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद देणार असल्याचे सभापती बद्रीनाथ जगताप यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :theftचोरीBeedबीडPoliceपोलिस