शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

'मै झुकेगा नही...', बीडचे आमदार संदीप क्षिरसागरांचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 12:28 IST

विविध अभिनेते, क्रिकेटपटूंसह राजकारण्यांवरही पुष्पा चित्रपटाने भुरळ घातली आहे.

बीड- अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा (Pushpa) चित्रपटाने देशात धुमाकूळ घातला आहे. विविध अभिनेते, क्रिकेटपटूंसह राजकारण्यांवरही पुष्पा चित्रपटाने भुरळ घातली आहे. अनेकजण या पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हणताना दिसत आहेत. आता बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षिरसाकर हेदेखील यात कमी नाहीत.

बीडमध्ये एका सभेला संबोधित करताना संदीप क्षिरसागर यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग म्हटला. यावेळी संदीप क्षिरसागर आगामी निवडणुकांबाबत बोलत होते. यावेळी त्यांनी पुष्पा स्टाईल 'मैं झुकेगा नही...' असं म्हणताच समोर बसलेल्या जमावातून मोठा जल्लोष झाला.

'निवडणुकीत सर्वजण एकत्र लढणार आहेत. माझ्या पाठिशी तरुण वर्ग आहे, आई-बहीणींचा आशिर्वाद आहे, असेही संदीप क्षिरसागर यावेळी म्हणाले. दरम्यान, संदीप क्षिरसागर यांच्या आधी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील भाजपला टोला लगावताना 'झुकेंगे नही', असं म्हटलं होतं. यावरुन पुष्पाची क्रेझ राजकारण्यांमध्येही असल्याचे दिसून येत आहेत.

कोण आहेत संदीप क्षिरसागर ?संदीप क्षिरसागर हे राज्याचे माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर यांचे पुतणे आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी जयदत्त क्षिरसागर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांचे पुतणे संदीप क्षिरसागर यांना बीडमधून राष्ट्रवादीची उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत पुतण्याने काकाचा अवघ्या 1984 मतांनी धक्कादायक पराभव केला होता. 

टॅग्स :BeedबीडPushpaपुष्पाSandeep Kshirsagarसंदीप क्षीरसागर