शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मुंडे, सोनवणे आज उमेदवारी दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:31 IST

बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत २५ मार्च रोजी भाजप, शिवसेना, रिपाइं व रासप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे या उमेदवारी दाखल करणार आहेत.

बीड : बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत २५ मार्च रोजी भाजप, शिवसेना, रिपाइं व रासप महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे या उमेदवारी दाखल करणार आहेत. दुपारी २ वा. पालकमंत्री पंकजा मुंडे, महायुतीच्या प्रमुख नेत्यांसह अर्ज दाखल केल्यानंतर ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅली काढण्यात येणार आहे. नगर रोडवरील माने कॉम्पलेक्सजवळच्या मैदानावर सभेने रॅलीचा समारोप होणार आहे.दुसरीकडे राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस (आय), स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीआरपी (कवाडे गट), रिपाइं (गवई गट), मानवी हक्क अभियान व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सकाळी १० वाजता काढण्यात येणाऱ्या रॅलीत जिल्ह्यातील महाआघाडीच्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदी रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.

टॅग्स :BeedबीडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPritam Mundeप्रीतम मुंडे