शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परळीच्या हातभट्टी दारू विक्रेत्यावर एमपीडीए कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:17 IST

हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्या त्रिंबक विठ्ठल राठोड (धारावती तांडा ता.परळी) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली. शनिवारी त्यास स्थानबद्ध करून औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात पाठविले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्या त्रिंबक विठ्ठल राठोड (धारावती तांडा ता.परळी) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली. शनिवारी त्यास स्थानबद्ध करून औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात पाठविले आहे.त्रिंबकही परळी तालुक्यात सर्रास हातभट्टी दारू तयार करून तो विक्री करायचा. तसेच त्याचा व्यापारही करायचा. त्याच्यावर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. वारंवार कारवाईनंतरही त्याच्यात सुधारणा झाली नाही. हाच धागा पकडून पो.नि. सुरेश चाटे यांनी त्रिंबकचा प्रस्ताव तयार केला. अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्फत तो जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्याकडे पाठविला. त्यांनी चौकशी करून त्याच्यावर कारवाईचे आदेश दिले. त्याप्रमाणे त्याला शनिवारी स्थानबद्ध केले आणि त्याची बंदोबस्तात हर्सूल कारागृहात रवानगी केली.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश गायकवाड, गुन्हे शाखेचे पो.नि. घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि सुरेश चाटे, सपोनि मारोती शेळके, पोउपनि कांबळे, आडे व पथकाने केली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी