शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज प्रस्ताव निकाली काढण्यासाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:15 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील जायकवाडी वसाहतीत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयासामोर बेरोजगार तरु णांना कर्ज मंजुरीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले.

ठळक मुद्देअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महांमडळाच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शहरातील जायकवाडी वसाहतीत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयासामोर बेरोजगार तरु णांना कर्ज मंजुरीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे व आंदोलकांनी बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या बँकेत दाखल केलेले कर्ज प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्याची मागणी जोरदारपणे लावून धरली आहे. परिणामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले असून प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याचे तसेच कर्जवाटपाबाबत बॅँका उदासीन असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.या आंदोलनात बीड (पक्ष) जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जि. कोषाध्यक्ष धनंजय मुळे, डॉ. अभिजित महेंद्रवाडीकर, अ‍ॅड. विशाल कदम, संग्राम शिंदे, डॉ. माऊली राख, अशोक भोसले, श्रीनिवास भोसले, राजेंद्र डाके पाटील, उध्दव साबळे, वशिष्ठ बेडके, प्रमोद पांचाळ, तुकाराम महारनोर, नंदू शिंदे, अशोक वानखेडे, पद्माकर शिंदे, भीमराव तपसे, रमेश शेवाळे, राहुल मुळे, अशोक सोनवणे आदी शेकडो युवक व पदाधिकारी सहभागी होते.

टॅग्स :BeedबीडSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाagitationआंदोलन