शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

आई ड्युटीवर, अकरा महिन्यांची लेक कडेवर; निवडणूक विभागाने ड्युटी केली रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2024 07:59 IST

उन्हाचा त्रास आणि बाळाला सांभाळण्याची अडचण लक्षात घेत निवडणूक विभागाने आईची ड्यूटी रद्द केली. 

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : लोकसभा निवडणुकीसाठी बीड मतदारसंघात सोमवारी मतदान होत आहे. त्यासाठी रविवारी महिला कर्मचारी आपल्या अकरा महिन्याच्या लेकीला सोबत घेऊन कर्तव्यावर हजर झाली. तिच्या पतीराजांनाही ड्यूटी आल्याने तेही हजर झाले. उन्हाचा त्रास आणि बाळाला सांभाळण्याची अडचण लक्षात घेत निवडणूक विभागाने आईची ड्यूटी रद्द केली. 

‘मदर्स डे’च्या दिवशी चिमुकलीच्या आईला हे गिफ्ट मिळाले. सीमा आढाव असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या तिप्पटवाडी सज्जाच्या ग्रामसेविका आहेत.

चिमुकलीला उन्हाचा त्रास झाला अन्... 

सीमा यांचे पती दत्ता बनकर हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. दोघांना वेगळ्या मतदान केंद्रावर ड्यूटी देण्यात आली. त्यांची मुलगी अधिरा केवळ अकरा महिन्यांची आहे. निवडणूक ड्यूटी आल्यानंतर संबंधित वरिष्ठांकडे विनंती करण्यात आली होती. परंतु, काहीच  कार्यवाही न झाल्याने राष्ट्रीय उपक्रमात कर्तव्य  म्हणून सीमा आपल्या चिमुकलीला घेऊन रविवारी हजर झाल्या. उन्हाचा त्रास होत असल्याने चिमुकली रडत होती. अखेर ही बाब लक्षात आल्यानंतर आई सीमा यांची ड्यूटी रद्द करण्यात आली. 

टॅग्स :Beedबीडmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान