शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मन सुन्न करणारी घटना ! आईच्या मानेवर विळयाने वार करून मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2021 16:38 IST

माय लेकरात घरगुती कारणावरून कुरबुरी होत असत.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील मालीपारगाव येथील घटना.

माजलगाव ( बीड ) : घरगुती वादातून मुलाने आईच्या मानेवर विळयाने वार केला. यानंतर घाबरलेल्या मुलाने शेतात जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मालीपारगाव येथे घडली. जखमी आईची तब्येत गंभीर असून त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी नेण्यात आले आहे. 

मालीपारगाव येथील पारूबाई मच्छिंद्र कदम वय (50) व यांचा मुलगा बापू मच्छिंद्र कदम वय (30) वर्षे यांच्या घरगुती कारणावरून कुरबुरी होत असत. दरम्यान, आज दुपारी दीड वाजता मायलेकरात भांडणाची सुरुवात झाली. यावेळी चिडलेल्या मुलाने विळा घेऊन आईच्या मानेवर वार केला. घाव वर्मी लागल्याने आई गंभीर जखमी झाली. त्यांना माजलगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना बीड येथील शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी रवाना केले. दरम्यान, या घटनेने मुलगा बापू  प्रचंड घाबरला. त्याच अवस्थेत तो मालीपारगाव शिवारात पोहचला. येथील एका शेतातील झाडाला गळफास घेऊन बापूने आत्महत्या केली.

हेही वाचा - डॉक्टर असलेल्या भाजप नगराध्यक्षाचे महिला रुग्णाशी अश्लील चाळे, गुन्हा दाखल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडDeathमृत्यू