शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या गोदामातून ३७ लाखांचे साहित्य चोरीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 18:47 IST

परळी तालुक्यातील पांगरी येथील  वैजनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोर गोडाऊन  व वर्कशॉप गोडाऊन आहे

ठळक मुद्देस्टोअर गोडाऊन व वर्कशॉप गोडाऊनच्या पाठीमागील बाजूचे शटर वाकवलेले आढळलेसंगणक संच, कपर मटेरियल, बुश साउंड बार, मिल बेरिंग आदी साहित्य चोरीस

परळी : तालुक्यातील कौठळी शिवारातील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या स्टोअर्र व वर्कशॉप गोदामातून 37 लाख 84 हजार रुपयां च्या साहित्य चोरी ची घटना घडली.  याप्रकरणी 22 डिसेंबर रोजी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी  परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

परळी तालुक्यातील पांगरी येथील  वैजनाथ सहकारी साखर कारखान्यात स्टोर गोडाऊन  व वर्कशॉप गोडाऊन आहे. याठिकाणी १७ ऑक्टोबर  2020 रोजी चोरीची घटना घडली .या संदर्भातील माहिती स्टोअर किपर जी. टी. मुंडे यांनी कारखान्याच्या लिपिक व लीगल इंचार्ज जमीन शेख यांना कळविली. त्यावरून कारखान्याचे कार्यकारी संचालक जीपीएसके दीक्षितलू व स्टोर कीपर मुंडे यांनी पाहणी केली. यावेळी स्टोअर गोडाऊन व वर्कशॉप गोडाऊनच्या पाठीमागील बाजूचे शटर वाकवलेले दिसून आले. 

आतमधील साखर कारखान्याचे संगणक संच, कपर मटेरियल, बुश साउंड बार, मिल बेरिंग असे एकूण 37 लाख 84 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून 22 डिसेंबर 2020 रोजी रोजी जमीन शेख यांनी  परळीग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास ग्रामीणचे पोलिस निरीक्षक शिवलाल पूर्भे हे करीत आहेत.

टॅग्स :theftचोरीBeedबीडSugar factoryसाखर कारखाने