शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

मराठा आरक्षणासाठी केजमध्ये बंद, रस्तारोको 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 19:01 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी परळी येथे चालु असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज बंद पाळण्यात आला.

केज (बीड ) : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी परळी येथे चालु असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज बंद पाळण्यात आला. तसेच आंदोलकांनी मोर्चा काढून एक तास रास्तारोको केले. 

आंदोलनात सकल मराठा समाजासह सर्व धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला होता. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार अविनाश कांबळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला. मराठा समाजाच्या आंदोलनास केज तालुका एम आय एम संघटनेने जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदविला होता.  

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलनreservationआरक्षणMorchaमोर्चा