शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Kranti Morcha : गेवराईचे आमदार पवार यांच्या घर व कार्यालयावर आंदोलकांची दगडफेक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 13:11 IST

 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आज येथील भाजप आमदार  लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले.

गेवराई (बीड ) :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने आज येथील भाजप आमदार  लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत आमदार पवार यांच्या घर आणि कार्यालयावर दगडफेक केली.

गेवराईमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. आज सकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी येथील भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. आमदार पवार यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीचा ठराव मांडावा अशी मागणी करत आंदोलकांनी शासनविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. 

यानंतर आंदोलकांनी आक्रमक होत आमदार पवार यांच्या घर आणि कार्यालयावर दगडफेक केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामुळे शहरात तणावाचा वातावरण आहे. 

तत्पूर्वी, आज सकाळी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अर्ध नग्न आंदोलन करून ठिय्या मांडला.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंदreservationआरक्षण