शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात चाकूचा धाक दाखवून दीड लाखाचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 20:10 IST

छत्रपती नगर मध्ये बुधवारी रात्री 1 वाजता हत्यारधारी चोरट्यानी एका घरात प्रवेश करून चाकूच्या धाकावर दीड लाखाचा ऐवज लुटला. 

माजलगाव (बीड ) : शहरातील नव्याने वसलेल्या बायपास परिसरातील छत्रपती नगर मध्ये बुधवारी रात्री 1 वाजता हत्यारधारी चोरट्यानी एका घरात प्रवेश करून चाकूच्या धाकावर दीड लाखाचा ऐवज लुटला. 

बाबत अधिक माहिती अशी की, शहरातील छत्रपती नगर परिसरात राहणारे संजय सायांना आलमवाड हे कुटुंबासह घरात झोपले होते. रात्री 1 वाजण्याच्या दरम्यान चोरट्यानी घराचे कडी कोंढे तोडून घरात प्रवेश केला. त्यांनतर चोरट्यानी चाकूचा धाक धाक दाखवून लोखंडी गजाने कपाट तोडून आतील सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख 15 हजार रुपय असा ऐवज लुटला. 

यानंतर आलमवाड यांच्या शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रात्रभर शोध मोहीम राबविली मात्र चोरटे होती लागले नाहीत. आज सकाळी श्वान पथकाद्वारे चोरट्यांचा माग घेण्याचा प्रयत्न केला असता यातसुद्धा काही धागेदोरे मिळाले नाही. या बाबत माजलगाव पोलिसात संजय आलमवाड यांच्या फिर्यादीवरून तीन चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे हे करीत आहेत. या सशत्र दरोड्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

टॅग्स :RobberyदरोडाCrimeगुन्हाBeed policeबीड पोलीस