शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात चाकूचा धाक दाखवून दोन ठिकाणी जबरी चोरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 18:44 IST

शहरातील जुन्या डाकबंगला रोडवरील अनिल लिंबगांवकर व अनिल पुरबुज यांच्या घरी आज पहाटे अडीज ते तीनच्या दरम्यान चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करण्यात आली.

माजलगांव (बीड ) : शहरातील जुन्या डाकबंगला रोडवरील अनिल लिंबगांवकर व अनिल पुरबुज यांच्या घरी आज पहाटे अडीज ते तीनच्या दरम्यान चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करण्यात आली. दोन्ही घटनेत मिळून जवळपास २ लाख ८७ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. 

जुन्या माजलगाव भागातील जुना डाकबंगला रस्त्यावर अनिल उर्फ काशिनाथ लिंबगांवकर यांचा मोठा वाडा आहे. आज पहाटे तीन वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी वाड्याच्या मागील बाजूने आत प्रवेश केला. चोरट्यांनी बैठकीतील कपाट फोडून त्यातील चार ते पाच हजाराची रक्कम हस्तगत केली. यानंतर त्यांनी वरच्या मजल्यावर जात लिंबगांवकर व त्यांच्या विवाहित मुलीच्या गळ्याला चाकू लावत जीवे मारण्याची धमकी दिली. लिंबगांवकर यांच्या मुलीच्या अंगावरील दागिने काढत त्यांनी यावेळी काढून तेथून पोबारा केला. या प्रकरणी लिंबगांवकर यांनी २ लाख ७७ हजाराच्या मुद्देमाल चोरीची तक्रार माजलगाव पोलीस स्थानकात दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजीव तळेकर हे करीत आहेत. 

या घटनेच्या काही वेळापूर्वी चोरट्यांनी याच भागातील अनिल पुरबुज यांच्या घरी चोरी केली. यात त्यांनी नगदी रक्कम व सोन्याचे दागिने असा सात ते आठ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घ्त्नासुद्धा उघडकीस आली आहे. 

टॅग्स :theftचोरीBeed policeबीड पोलीसRobberyदरोडा