शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : बैठकीत चहापानासाठी वापरला प्लास्टिकचा 'कप'; जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनालाच ठोठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 17:41 IST

बंदी असताना प्लास्टिक आवरणाच्या कपात चहा

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाला ठोठावला ५ हजारांचा दंडसकारात्मक संदेश देण्याचा उद्देश

बीड : चहापानासाठी वापरण्यात आलेल्या कपाला प्लास्टिकचे आवरण असल्याचे काही जणांनी निदर्शनास आणून देताच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनालाच सोमवारी पाच हजारांचा दंड ठोठावला. 

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चहापान ठेवण्यात आले होते. यावेळी प्लास्टिकचे आवरण असलेल्या कपामध्ये चहा देण्यात आला. काही जणांनी ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तात्काळ पाण्डेय यांनी या पत्रकार परिषदेचे नियोजन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली. तसेच पर्यावरणासाठी हानिकारक असलेल्या प्लास्टिक वापरावर बंदी असताना त्याचा वापर केल्याने पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावत असल्याचे जाहीर केले.

सकारात्मक संदेश देण्याचा उद्देशहा दंड ठोठावण्यामागचा उद्देश हा नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देणे असून, प्रशासकीय बैठकांमध्ये प्लास्टिकचा वापर होणार नाही. तसेच अनेक जण प्लास्टिकचे बुके घेऊन भेटीसाठी येतात. त्यांनीही बुके आणणे टाळावे. नागरिकांनी पर्यावरणाला घातक असलेल्या प्लास्टिकचा वापर बंद करावा, असे आवाहन पाण्डेय यांनी यावेळी केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडPlastic banप्लॅस्टिक बंदी