शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

लंपास केलेल्या ११ लाखांच्या ४५८ क्विंटल गव्हासह आरोपी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 17:24 IST

पाच दिवसांत पोलिसांनी लावला छडा

माजलगांव : शहरातील  आडत दुकानदाराचा ११ लाख रुपये किमतीचा ४५८ किंव्ट्टल गहू विक्रीसाठी  दोन ट्रक मधून पाठवला असता चालकांनीच तो लंपास केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी जिल्हा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत तपास करत गंभीरवाडी ता. कळंब येथील एका शेतातून आरोपींसह ४५८ किंव्ट्टल गहू ताब्यात घेतला.

येथील मोंढ्यात सुनील कंसराव राऊत यांचे  आडत दुकान आहे. १९ फेब्रुवारीच्या सांयकाळी ५ वाजेच्या दरम्यान दोन ट्रक मधून ( क्रं.-एम.एच.-२०/डीई-०९७० व क्रं.-एम.एच.-१२/जेएफ-७७३४ ) ११ लाख रुपयाचा तब्बल ४५८ क्विंटल गहू हैद्राबाद येथील तिरुपती रोलर फ्लोअर मील येथे रवाना करण्यात आला. मात्र ट्रान्सपोर्टचे कुंडलीक तुकाराम भराटे ( रा.गंभीरवाडी, ता.कळंब ) आणि गोपाळ गुडागे ( रा.कळंब ) यांनी संगनमत करून दोन्ही ट्रक मध्येच लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येतच सुनील राऊत यांनी दि.२३ फेब्रुवारीला गुन्हा दाखल केला. 

याप्रकरणी जिल्हा गुन्हे अन्वेषण पथकाचे प्रमुख भारतकुमार राऊत यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक संतोष जोंधळे, तुळशीराम जगताप,मुंजाबा कुहारे, भास्कर केंद्रे,विकास वाघमारे, बालाजी दराडे यांनी गुरुवारी कळंब तालुक्यातील गंभीरवाडी येथे एका शेतात छापा टाकला. यावेळी पोलिसांनी तेथून ४५८ किंव्ट्टल गहू व आरोपी गोकुळ हरिदास गोडगे व कुंडलीक तुकाराम भराटे यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडtheftचोरी