शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमच बनले वैरी, जेवणावरून वाद झाल्याने लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेस पेटविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 11:57 IST

घरातील स्टोव्हचे इंधन संपल्याने महिलेने स्वयंपाक केला नव्हता, यावरून झाला वाद

वडवणी : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेस जोडीदाराने डिझेल टाकून पेटविले. यात महिला गंभीररीत्या भाजली असून उपचार सुरू आहेत. ही घटना १५ सप्टेंबर रोजी येथे घडली. जोडीदारावर वडवणी ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद असून, तो फरार आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील एका २२ वर्षीय महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. सहा महिन्यांपासून ती बळिराम राजाभाऊ इचके (रा. उपळी ता. वडवणी) याच्याशी लिव्ह इनमध्ये असून, १५ सप्टेंबर रोजी घरातील स्टोव्हचे इंधन संपल्याने महिलेने स्वयंपाक केला नव्हता. डिझेल आणण्यावरून तिचे बळिरामशी कडाक्याचे भांडण झाले. डिझेल आणल्यावर रागाच्या भरात त्याने तिच्या अंगावर ते टाकून काडीपेटीने पेटवून दिले. यात ती ६३ टक्के भाजली असून, जिल्हा रुग्णालयात तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे. तिच्या जबाबावरून पेठ बीड ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक निरीक्षक आनंद कांगुणे यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी