शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अंबाचौंडी परिसरात आढळला बिबट्या; शेतकरी भयभीत, भाविकानी दक्षता बाळगावी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 22:06 IST

वानविभागाकडून बिबट्या असल्याची पुष्टी

धारूर (बीड): धारूर शहरापासून 3 किमी डोंगराळ परिसरात अंबाचौंडी येथे बुधवारी सकाळी बिबट्या निदर्शनास आल्याने शेतकरी भयभीत झाले. या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी दक्षता बाळगावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या भागात बिबट्या असल्याच्या वृत्ताला धारूर वन परीक्षेत्र कार्यालयाकडून दुजोरा मिळाल्याने तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा, आशी मागणी या भागातील शेतकरी व नागरीकातून होत आहै.

धारूर शहराच्या पश्चीमेस 3 किमी डोंगराळ भागात श्री क्षेत्र अंबाचोंडी देवीचे मंदीर व शेती परिसर आहे. या भागात पाण्याची उपलब्धता असल्यामुळे वान्य प्राण्याचे वास्तव्य वाढले आहे. बुधवारी सकाळी शेतकरी शिवाजीराव जाधव यांना शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याने त्यांनी तेथून पळ काढला. यानंतर भाविकांनी या परिसरात दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. आता धारूर वनपरीक्षेत्र कार्यालयाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी नगरसेवक व या भागातील शेतकरी बालासाहेब जाधव यांनी केली आहे. या भागात बिबट्या नजरेस येण्याची चौथी वेळ आहे, त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. 

 

टॅग्स :leopardबिबट्याBeedबीड