शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

शिकारीच्या मागे पळताना विहीरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू

By सोमनाथ खताळ | Updated: August 17, 2023 12:55 IST

आष्टी तालुक्यातील देवळाली येथील घटना 

- नितीन कांबळेकडा- वनपरिक्षेत्र हद्दी लगत एका खाजगी शेतकऱ्याची विहीर आहे. विहीराला कठडे नसल्याने शिकारीच्या मागे पळत असताना विहीरीत पडल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री समोर आली.वनविभागाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी जाळीच्या माध्यमातून बाहेर काढले.

आष्टी तालुक्यातील देवळाली ( पानाची) येथील वनपरिक्षेत्र हद्दी लगत  बुधवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान वनपरिक्षेत्र कर्मचारी फिरत असताना परिसरात पाच परस खोल असलेल्या  विहीरत पडला होता.दुर्गंधी येत असल्याने पाहणी केली असता बिबट्या विहीरीत पडुन मृत झाल्याचे निदर्शनास आले. रात्री उशिरापर्यंत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी  जाळ्याच्या माध्यमातून बाहेर काढले. पशुवैद्यकीय पथक प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.अशोक साठे, डाॅ.धनजंय राजगुडे, डाॅ.आश्विनी चोपडे, डाॅ.भाऊसाहेब कावदार यांनी शवविच्छेदन करत वनपरिक्षेत्र हद्दीत मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.

यावेळी आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ, वनपाल बाबासाहेब मोहळकर , वनरक्षक अशोक काळे, बाबासाहेब शिदे, बन्सी तांदळे,शेख युनूस, दत्तु भुकन,कानिफनाथ पवार,जयसिंग मोहिते, उपस्थित होते. वनपरिक्षेत्र हद्दी लगत ज्या शेतकऱ्यांच्या विहीरि आहेत. अश्यानी उंच कठडे बांधुन घ्यावेत. वन्यप्राणी विहीरीत पडलेला आढळल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी केले आहे.सदरील बिबट्या अंदाजे दोन वर्षाचा असुन पाण्यात पडल्याने तीन दिवसापुर्वी मृत्यू झाला असावा असे पथक प्रमुख पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ.अशोक साठे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :leopardबिबट्याBeedबीडforestजंगल