शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

भल्या पहाटे घरात घुसून आजोबांसमोर अल्पवयीन नातीचे केले अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 12:43 IST

आजोबांनी आरडा-ओरडा केला असता आजूबाजूची लोक जमली. मात्र तोपर्यंत आरोपी मुलीला घेऊन फरार झाला होता. 

दिंद्रुड ( बीड) : आजोबासमोरच अल्पवयीन नातीचे अपहरण झाल्याची घटना गुरुवारी पहाटे चार वाजेदरम्यान दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभळगाव येथे घडली. या प्रकरणात दिंद्रुड पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे.

सविस्तर वृत्त असे की, दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाभळगावात बुधवारी रात्री जेवणानंतर आजोबा दोन नाती आणि एका नातूसह झोपले होते. गुरुवारी पहाटे चार वाजेदरम्यान महादेव सुखदेव सुरवसे हा तरुण घरात घुसला. आत झोपलेल्या पंधरा वर्षीय नातीला महादेवने ओढत बाहेर नेत रस्त्यावरील चारचाकी गाडीत बळजबरी बसवून अपहरण केले. आजोबांनी आरडा-ओरडा केला असता आजूबाजूची लोक जमली. मात्र तोपर्यंत आरोपी मुलीला घेऊन फरार झाला होता. 

या अल्पवयीन मुलीचे आई-वडील कर्नाटक राज्यात उसतोडीसाठी गेलेले होते. घरात केवळ वृद्ध आजोबा असल्याचा गैरफायदा घेत आरोपी महादेव सुखदेव सुरवसे याने आपल्या डोळ्यांदेखत नातीचे अपहरण केल्याची तक्रार 65 वर्षीय आजोबांनी दिंद्रुड पोलीस स्टेशन गाठत गुरुवारी रात्री दिली. दरम्यान मुलीच्या आई-वडिलांनी बाभळगाव गाठत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी दिंद्रुड पोलिसांकडे केली आहे. घटनेची माहिती मिळताच डीपीआयचे माजलगाव तालुका अध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी मुलीच्या नातेवाईकांची भेट घेतली. दिंद्रुड पोलीस ठाणे गाठत या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी कांबळे यांनी केली आहे.

टॅग्स :KidnappingअपहरणCrime Newsगुन्हेगारीBeedबीड