शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

'खेल वही फिर आज तू खेला....'; एकाच जुगार अड्ड्यावर एसपी पथकाचा दुसऱ्यांदा छापा

By संजय तिपाले | Updated: October 7, 2022 12:47 IST

अवैध धंदेवाल्यांचे आव्हान: एक लाखाचा मुद्देमाल जप्त, ९ जणांना रंगेहाथ पकडले

बीड: शहरातील गजबजलेल्या सम्राट चौकाजवळील एका बंद खोलीत राजरोस सुरु असलेल्या चक्री जुगारावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ६ ऑक्टोबरला छापा टाकला. १५ दिवसांपूर्वीच पथकाने या जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती. यामुळे निगाहें या सनी देओल व श्रीदेवी यांच्या गाजलेल्या चित्रपटातील खेल वही फीर आज तू खेला.... या गीतांची आठवण झाली अन् अवैध धंदेवाल्यांची मुजोरी देखील चव्हाट्यावर आली. 

शहरातील सम्राट चौकातील एका मोबाइल शॉपीमागे खोलीत चक्री जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्यावरुन २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसत वाजता पोलीस अधीक्षकांच्या पथकाचे प्रमुख व सहायक निरीक्षक विलास हजारे यांनी कारवाई केली होती. तेव्हा सात जणांना रंगेहाथ पकडून चक्रीचा आयडी देणाऱ्रूा बंडू कदमसह आठ जणांवर गुन्हा नोंदविला होता. मात्र, या कारवाईनंतरही हा जुगारअड्डा पुन्हा सुरु झाल्याचे कळाल्यावर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरुन पथकाने ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पावणेसात वाजता धाड टाकली. यावेळी 

फारुख नसीर शेख (रा. मसरतनगर, बीड), शेख जमीर शेख सादीक (रा. खासबाग देवी मंदिराजवळ,बीड ),   अनिकेत जीवन पुरी (रा. पालवण, ता. बीड ), अमोल संजय बारस्कर (रा. एकनाथनगर, बीड ) ,अमर वसंत भानुसे (रा. कॅनॉल रोड, बीड),    खलील बशीर बागवान (रा. नेहरूनगर, कबाड गल्लीख बीड),    ऋतिक पंडित रकटे (रा. संस्कार कॉलनी, गयानगर, बीड),  शनि एकनाथ रंजे( रा. अंबिका चौक, बीड  ), अनिल सुंदरराव मुळे (रा. एमआयडीसी, पेठ बीड) यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. 

अड्डा तोच अन् काही जुगारीसुध्दा तेचआरोपींकडून १९ हजार ४२० रुपये रोख, मोबाइल, कॉम्प्युटर असा एकूण एक लाख एक हजार ८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पकडलेल्या नऊ जणांसह  आयडी पुरविणारा बंडू कदम व चक्री जुगारअड्डा चालविणाऱ्रूा आसेफ शेख (रा.मसरतनगर, बीड) या दोहोंसह एकूण ११ जणांवर   शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईवेळी सापडलेलेच काही जुगारी पुन्हा दुसऱ्या छाप्यात आढळले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड