शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

माजलगावात भोई समाजाचे जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:18 IST

माजलगाव जलाशयावर स्थानिक मच्छिमार भोई समाज अनेक वर्षांपासून आपली उपजिविका भागवत असून ठेकेदाराकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या वतीने गुरु वारी माजलगांव जलाशयात सामुहिक जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

माजलगाव : माजलगाव जलाशयावर स्थानिक मच्छिमार भोई समाज अनेक वर्षांपासून आपली उपजिविका भागवत असून ठेकेदाराकडून होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरोधात मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या वतीने गुरु वारी माजलगांव जलाशयात सामुहिक जलसमाधी आंदोलन करण्यात आले. ठेकेदारापासून मुक्त करुन जलाशय मच्छीमारांसाठी खुले करण्याची मागणी करण्यात आली.माजलगाव जलाशयावर परंपरागत स्थानिक भोई समाज मासेमारी करत आहेत. मागील काही महिन्यापासून त्यांचा व ठेकेदार,उपठेकेदार यांचा वाद सुरु आहे. यासंदर्भात भोई समाजाकडून नेहमीच वेगवेगळे आंदोलने करण्यात आली आहेत.परंतु संबंधित आंदोलनाची कुठलीही दखल न घेता दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे भोई समाज आणि मच्छीमार संघर्ष समितीने जलाशयात जलसमाधी आंदोलन सुरू केले.मच्छिमारांवरील खाटे गुन्हे मागे घेण्यात यावे,माजलगांव जलाशयाचा सन २०१९ ते २०१२० पर्यंतचा मासेमारी तलाव ठेका तात्काळ रद्द करावा, ,मच्छिमारावर अन्याय करणार्या ठेकेदाराला तात्काळ अटक करावी, खोटे गुन्हे दाखल करु न घेणाऱ्या पोलीस अधिकाºयाला निलंबीत करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.मच्छिमार संघर्ष सतिीचे अध्यक्ष भीमा गहिरे, रामनाथ कुंबळे, गणेश परसे, ज्ञानेश्वर कचरे, कैलास भुंगाठे ,बंडू मंजरे, सतीश चूनारे, तानुबाई कचरे अनुसया घुंगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात मच्छिमार भोई समाजाच्या महिला मुला-बाळांसह वृद्धांचाही मोठा समावेश होता. आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण केले होते.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणfishermanमच्छीमारagitationआंदोलन