शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

तान्ह्या बाळासह सरपंच पदासाठी इच्छुक उमेदवार आली अर्ज दाखल करण्यास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 19:05 IST

इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयात तोबागर्दी केली

परळी (बीड) :  तालुक्यातील 80 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदाच्या 18 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची आज शेवटची तारीख होती. या दिवशी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची तोबा गर्दी झाली होती. 

तहसील कार्यालयात व परिसरात उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. यातच वानटाकळी येथील सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नुकतीच प्रसूती झालेली एक महिला रुग्णवाहिकेतून येथे दाखल झाली. तान्ह्या बाळासह तिने उमेदवारी अर्ज दाखल केला. पल्लवी निवृत्ती माने असे या महिलेचे नाव आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आलेल्या गाड्यांच्या ताफा मोठ्या प्रमाणात असल्याने शहरात सर्वत्र गर्दी दिसून आली.

आज उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज निवडणूक विभागात सादर केले. परळी तालुक्यातील बहुतांश गावात सरपंच व सदस्य पदासाठी मोठी चुरस दिसून येत आहे. तर काही गावात बिनविरोध निवडणुकीच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, अनेक गावांमध्ये तीन पॅनल तर काही गावात दोन पॅनलमध्ये थेट लढती होतील.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचBeedबीड